Loksabha election : ही तर जगातील सर्वात महागडी निवडणूक, बजेट ऐकून बसेल धक्का
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरे तर 2024 ची लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरली. त्याचे बजेट खूपच जास्त आहे.
advertisement
1/6

लोकसभा निवडणूक आणि त्याचे निकाल सर्वांसाठीच आश्चर्यचकीत करणारे होते. पण त्याहूनही आश्चर्यकारक निवडणूकीचं बजेट आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच शॉक बसेल.
advertisement
2/6
खरे तर 2024 ची लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरली. त्याचे बजेट खूपच जास्त आहे.
advertisement
3/6
वास्तविक, यावेळी 7 टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अर्थसंकल्प 1.35 हजार कोटी रुपयांचा होता. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा निवडणुकीचा अर्थसंकल्प मानला जात आहे.
advertisement
4/6
1951 मध्ये स्वतंत्र भारतात पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा प्रति मतदार खर्च फक्त 6 पैसे होता.
advertisement
5/6
जे आता 2024 मध्ये 700 रुपये झाले आहे. यावेळी निवडणुकीतील जवळपास प्रत्येक उमेदवाराचा खर्च मर्यादा ९५ लाखांवर पोहोचला आहे.
advertisement
6/6
2019 पर्यंत निवडणुकीचे बजेट 50,000 ते 60,000 कोटी रुपये होते, जे या निवडणुकीत वाढून 1.35 हजार कोटी रुपये झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Loksabha election : ही तर जगातील सर्वात महागडी निवडणूक, बजेट ऐकून बसेल धक्का