TRENDING:

Chanakya Niti : या 5 ठिकाणी पाय लावणं म्हणजे महापाप, तुमचे सगळे पुण्य नष्ट होतील

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही या गोष्टींना तुमच्या पायांनी स्पर्श करता तेव्हा तुम्ही पाप करता आणि आयुष्यभर दुःख आणि संकटांशी झुंजावं लागतं.
advertisement
1/5
Chanakya Niti : या 5 ठिकाणी पाय लावणं म्हणजे महापाप, तुमचे सगळे पुण्य नष्ट होतील
आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान व्यक्ती. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्ही चुकूनही तुमच्या पायांनी स्पर्श करू नयेत. जेव्हा तुम्ही या गोष्टींना तुमच्या पायांनी स्पर्श करता तेव्हा तुम्ही पाप करता आणि आयुष्यभर दुःख आणि संकटांशी झुंजावं लागतं. या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/5
वृद्ध व्यक्ती, गुरु किंवा ब्राह्मणाला पाय लावू नका. असे लोक पूजनीय असतात आणि तुम्ही त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. जर तुम्ही त्यांना पाय लावला. तर तुम्हाला आयुष्यभर दुःख आणि त्रास सहन करावा लागू शकतो.
advertisement
3/5
कुमारी मुली किंवा लहान मुलांना पाय लागू देऊ नका. तुम्ही त्यांच्या पायांना स्पर्श केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही सुख आणि शांती अनुभवता येणार नाही.
advertisement
4/5
कधीही आगीवर पाऊल ठेवू नये. सनातन धर्मात अग्नीची पूजा केली जाते, त्याला देव मानलं जातं. त्याला पाय लावणं म्हणजे दुःख आणि संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे.
advertisement
5/5
सनातन धर्मात गायीला आई मानलं जातं, तिची पूजा केली जाते. चुकूनही गायीला पाय लागू देऊ नका. तुम्ही असं केलं तर त्याचा तुमच्या जीवनावर खूप वाईट आणि खोल परिणाम होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Chanakya Niti : या 5 ठिकाणी पाय लावणं म्हणजे महापाप, तुमचे सगळे पुण्य नष्ट होतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल