TRENDING:

गौरी गणपतीसाठी उखाणा कुठला बरं घ्यायचा? पडलाय प्रश्न, हे घ्या 9 सुंदर उखाणे

Last Updated:
Gauri Ganpati Ukhane in Marathi : गौरी पूजन आणि आरतीनंतर विवाहित महिलांना खास उखाणे घ्यावे लागतात. मग अशावेळी काय बरं उखाणा घ्यायचा असा प्रश्न पडतो. त्यामुळे आधीच तुम्ही उखाणे पाठ करून ठेवा. गौरीसाठी आज आम्ही तुम्हाला खास उखाणे सांगणार आहोत.
advertisement
1/9
गौरी गणपतीसाठी उखाणा कुठला बरं घ्यायचा? पडलाय प्रश्न, हे घ्या 9 सुंदर उखाणे
गौराईच्या समोर, ठेवले केशरी पेढे __चे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे?
advertisement
2/9
भरजरी साडीला साजेसा जरतारी खण__चे नाव घेते, आज आहे गौरी पूजनाचा सण
advertisement
3/9
सोनपावलांनी आली, आमच्या घरी गौरी माता,_________ रावांचे नाव घेते, गौराईसाठी आरती गाता.
advertisement
4/9
गौराई माते नमन करते तुला ...... रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला
advertisement
5/9
गौरी-गणपती समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी--- नाव घेते, गौरी पुजनाच्या दिवशी
advertisement
6/9
सोनमोत्यांच्या पावली, आली अंगणी गौराई,___________ रावांना जन्म देणारी, धन्य ती आई
advertisement
7/9
गणपती राया, पडते मी पाया,_________ रावांवर असुदे, तुम्हा सर्वांची माया
advertisement
8/9
माहेरची कन्या होते, लाडकी आई वडिलांची आणि बहिण लाडक्या भावाची ..... रावांच्या प्रेमाने झाले लाडकी सून सासू सासऱ्यांची
advertisement
9/9
गौरी गणपतीच्या आगमनाने सजरी आज धरती.....रावांचे नाव घेऊन करते आज आरती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
गौरी गणपतीसाठी उखाणा कुठला बरं घ्यायचा? पडलाय प्रश्न, हे घ्या 9 सुंदर उखाणे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल