Pune- Mumbai Highway: मुंबई - पुणे महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाच मृत्यू, वाहतूक ठप्प
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मोकाट गुरांना वाचवताना ट्रेलर चालक याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरूद्ध लेनवर गेला.
advertisement
1/7

मुंबई - पुणे जुन्या हायवेवर तीन गाड्यांच्या झालेल्या विचित्र अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे.
advertisement
2/7
अपघात झाल्यानंतर मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरील वाहतूक काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.
advertisement
3/7
वावनढळजवळ तीन गाड्यांच्या अपघातात स्कूटर चालक राशिद राजपूत यांचा मृत्यू झाला.
advertisement
4/7
पनवेलहून लोखंडी कॉइल घेऊन खोपोलीच्या दिशेने जात असताना मोकाट गुरांना वाचवताना ट्रेलर चालक याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरूद्ध लेनवर गेला.
advertisement
5/7
त्या लेनवर बिस्कीट वाहून नेणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्या धडकेत दोन्ही वाहने पलटी झाली
advertisement
6/7
स्कुटी चालक रस्त्याच्या कडेला उभा राहून फोनवर बोलत असताना ट्रेलरलने त्यालाही धडक दिली.त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
7/7
दोन्ही वाहने रस्त्यातच पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune- Mumbai Highway: मुंबई - पुणे महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाच मृत्यू, वाहतूक ठप्प