TRENDING:

पुणे तिथे काय उणे! वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याला केली खराब रस्त्यांची पूजा

Last Updated:
खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आणि खड्ड्यांना हार घालत आपकडून दसऱ्याची पूजा करण्यात आली
advertisement
1/7
पुणे तिथे काय उणे! वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याला केली खराब रस्त्यांची  पूजा
पुण्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर वैतागलेल्या पुणेकरांनी खराब रस्त्यांची पूजा केली
advertisement
2/7
खड्ड्यांची पूजा करत वारजे परिसरातील नागरिकांनी अनोखा दसरा साजरा केला
advertisement
3/7
आम आदमी पार्टी आणि पुणेकरांकडून पूजा करण्यात आली
advertisement
4/7
वारजे रामनगर ते शिवणे कॅनल रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत महानगरपालिकेच्या विरोधात नागरिकांनी साजरा केला.
advertisement
5/7
खड्ड्यांची आणि रस्त्यांची पूजा करत दसरा साजरा करताना पाहायला मिळाले.
advertisement
6/7
खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आणि खड्ड्यांना हार घालत आपकडून दसऱ्याची पूजा करण्यात आली
advertisement
7/7
या आंदोलनाने प्रशासनाला जाग येईल, अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणे तिथे काय उणे! वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याला केली खराब रस्त्यांची पूजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल