TRENDING:

LalbaugchaRaja: ही शान कुणाची...लालबागच्या राजाची पहिली झलक, मंडळातून पहिले PHOTOS

Last Updated:
LalbaugchaRaja: सगळ्या गणेश भक्तांना गणेश चतुर्थीची आस लागली आहे. त्यातच आज प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या 'श्रीं'चे पहिले दर्शन भाविकांना झाले. ऑनलाईन माध्यमातून लालबागच्या राजाची झलक भाविकांना पाहता आली.
advertisement
1/4
ही शान कुणाची...लालबागच्या राजाची पहिली झलक, मंडळातून पहिले PHOTOS
लालबागच्या राजाची पहिली झलक
advertisement
2/4
जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन आज गुरुवारी करण्यात आले.
advertisement
3/4
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागच्या राजाचा गणेशोत्सव शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत साजरा करत आहे.
advertisement
4/4
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाचे वेगळे महत्त्व आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
LalbaugchaRaja: ही शान कुणाची...लालबागच्या राजाची पहिली झलक, मंडळातून पहिले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल