TRENDING:

Shubhman Gill Photoshoot : भारताच्या कर्णधाराच्या स्टायलिश अदा, कॅप्टन बनताच पहिल्यांदा दिसला 'या' लुकमध्ये; प्रिंसचं फोटोशूट व्हायरल

Last Updated:
20 जून पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध भारत या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वात तरुण खेळाडूंचा संघ चांगली कामगिरी करेल अशी अशा आहे. सध्या भारताचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून यांचा कसून सराव सुरु आहे. दिग्गजांच्या निवृत्तीनंतर संघ पहिल्यांदाच इंग्लंडसोबत भिडणार आहे.
advertisement
1/7
भारताच्या कर्णधाराच्या स्टायलिश अदा, कॅप्टन बनताच पहिल्यांदा दिसला 'या' लुकमध्ये
शुभमन गिल हा टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार बनला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेली आहे.
advertisement
2/7
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा सराव सुरू आहे. पण, यादरम्यान, एक फोटो सेशन देखील पाहायला मिळाला आहे, जो कर्णधार झाल्यानंतर गिलचा पहिला फोटोशूट आहे.
advertisement
3/7
बीसीसीआयने शुभमन गिलच्या फोटोशूटचे 4 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो स्टायलिश पद्धतीने त्याची कॅप धरून आहे.
advertisement
4/7
कर्णधार शुभमन गिलचा दुसरा फोटोही कमी आक्रमक नाही, ज्यामध्ये तो त्याची एमआरएफची बॅट धरून उभा आहे.
advertisement
5/7
बीसीसीआयने शेअर केलेल्या शुभमन गिलच्या एका फोटोमध्ये तो खुर्चीवर अतिशय स्टाईलने बसलेला दिसतोय. यादरम्यान, तो हातात बॅट देखील धरून आहे.
advertisement
6/7
आणखी एक फोटो शुभमन गिलचा आहे, ज्यामध्ये तो हसत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला हरवेल तेव्हाही असेच हास्य पाहायला मिळेल अशी आशा आहे.
advertisement
7/7
20 जून पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध भारत या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वात तरुण खेळाडूंचा संघ चांगली कामगिरी करेल अशी अशा आहे. सध्या भारताचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून यांचा कसून सराव सुरु आहे. दिग्गजांच्या निवृत्तीनंतर संघ पहिल्यांदाच इंग्लंडसोबत भिडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shubhman Gill Photoshoot : भारताच्या कर्णधाराच्या स्टायलिश अदा, कॅप्टन बनताच पहिल्यांदा दिसला 'या' लुकमध्ये; प्रिंसचं फोटोशूट व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल