TRENDING:

Anaya Bangar PHOTO : संजय बांगरच्या लेकीने शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच नेसली साडी, कशी दिसतेय एकदा पाहाच

Last Updated:
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू संजय बांगर यांचा लेक आर्यन बांगरने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून तो अनाया बांगर बनला होता. आता त्याच्या सोशल मीडियावर अनाया बांगर म्हणून ओळख आहे.
advertisement
1/5
PHOTO : संजय बांगरच्या लेकीने शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच नेसली साडी, कशी दिसते
अनाया बांगरने आजच साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या साडीबाबत तिने खास गोष्ट देखील सांगितली आहे. ही साडी तिच्या आईची आहे.
advertisement
2/5
अनाया बांगरचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेक चाहत्यांना अनायाचा हा अवतार खूप आवडला आहे.
advertisement
3/5
अनाया बांगरने हे फोटो शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहली आहे. या कॅप्शनमध्ये तिने पू बनी पार्वती असे लिहले आहे. आणि माझ्या आईची साडी नेसली आहे,असेही त्या या पोस्टमध्ये सांगते आहे.
advertisement
4/5
सध्या कोणाताही सन नसताना आणि कुठलाही कार्यक्रम नसताना अनाया बांगरने ही साडी का नेसली?असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
5/5
गेल्या 2 जुलैला एका चाहत्याने अनाया बांगरला साडी नेसण्याची विनंती केली होती. ही विनंती मानत आज तीने साडी परिधाण केल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Anaya Bangar PHOTO : संजय बांगरच्या लेकीने शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच नेसली साडी, कशी दिसतेय एकदा पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल