70 वर्षांचा भारतीय क्रिकेटर, 28 वर्ष लहान पत्नी बुलबुल... बर्थडेला दिलं खास सरप्राईज
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arun lal birthday gift from wife : बुलबुल यांनी अरुण लाल यांचा वाढदिवस खास करण्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केलं होतं. बुलबुल यांनी अरुण लाल यांच्यासाठी खास जेवण केलं होतं.
advertisement
1/6

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, तेव्हा सगळं काही थांबलंय असं वाटतं, तेव्हा असा एक व्यक्ती येतो जो आयुष्याला नवे रंग देतो. अशातच माजी क्रिकेटरची जोरदार चर्चा होताना दिसतीये.
advertisement
2/6
टीम इंडियासाठी 16 कसोटी आणि 13 वनडे सामने खेळलेल्या अरुण लाल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. काल 1 ऑगस्ट रोजी अरुण लाल 70 वर्षांचे झाले. पण चर्चा सुरू झाली बर्थडे बॉयची...
advertisement
3/6
अरुण लाल यांनी 2 मे 2022 रोजी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहा यांच्याशी लग्न केलं होतं. अशातच या कपलची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते.
advertisement
4/6
बुलबुल यांनी अरुण लाल यांचा वाढदिवस खास करण्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केलं होतं. बुलबुल यांनी अरुण लाल यांच्यासाठी खास जेवण केलं होतं.
advertisement
5/6
तर वाढदिवशी सकाळी सकाळी खास बँड पथक देखील घराबाहेर होतं. बँड पथकाच्या माध्यमातून अरुण लाल यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.
advertisement
6/6
बुलबुलने मेनूमध्ये अरुणच्या आवडीची पूर्ण काळजी घेतली. 'मेनूमध्ये रोस्ट चिकन, अननस मटण, फिश फ्राय, ऑग्रेटिन, कॉटेज चीज आणि काही शाकाहारी पदार्थ होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
70 वर्षांचा भारतीय क्रिकेटर, 28 वर्ष लहान पत्नी बुलबुल... बर्थडेला दिलं खास सरप्राईज