TRENDING:

Virat Kohli sculpture : किंग कोहलीचा जबरा फॅन, नारळावर साकारली विराटची प्रतिकृती, Photos पाहून थक्क व्हाल!

Last Updated:
Coconut sculpture of Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याची प्रतिकृती एका चाहत्याने हिरव्या नारळावर स्विकारली आहे. त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
advertisement
1/5
Virat Kohli sculpture : किंग कोहलीचा जबरा फॅन, नारळावर साकारली विराटची प्रतिकृती
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याच्या फॅन फॉलोविंगविषयी न बोललेलं बरं... भारताच नाही तर जगात कुठंही गेला तरी विराटला फॅन्सच्या तावडीतून कुणीच वाचवू शकत नाही.
advertisement
2/5
विराटच्या फॅन फॉलोविंगमध्ये गावातल्या खेड्यापाड्यातील लोकांपासून अनेक देशांच्या पंतप्रधानांचं देखील नाव आहे. अशातच आता किंग कोहलीच्या एका चाहत्याने कमालच केली आहे.
advertisement
3/5
विराट कोहलीच्या एका चाहत्याने चक्क ओल्या हिरव्या नारळावर विराट कोहलीचं रेखाटन केलं आहे. नारळावर त्याने विराटची प्रतिकृती उमटवली.
advertisement
4/5
हुबेहुब डोळे, तंतोतंत जुळणारी हेअरस्टाईल आणि तोच अॅटीट्युड या मुर्तीमध्ये दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र या कलाकाराचं कौतुक देखील होताना दिसतंय.
advertisement
5/5
दरम्यान, विराट कोहली आता पुढील सहा महिने वनडे क्रिकेट खेळताना दिसणार नाही. तो थेट आयपीएलमध्ये आरसीबीच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli sculpture : किंग कोहलीचा जबरा फॅन, नारळावर साकारली विराटची प्रतिकृती, Photos पाहून थक्क व्हाल!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल