TRENDING:

गंभीरच्या उद्धटपणामुळे मालिका संकटात, अखेरच्या दिवशी 'तो' मैदानाबाहेरून फिरवणार मॅच, 30 मिनिटात 'खेळ खल्लास'

Last Updated:
Gautam Gambhir Oval pitch curator Lee Fortis : ओव्हल येथे पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे मुख्य कोच गौतम गंभीर आणि ओव्हलचे पीच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला होता. अशातच आता ली फोर्टिस गंभीरचा बदला घेण्याच्या तयारीत आहे.
advertisement
1/8
गंभीरच्या उद्धटपणामुळे मालिका संकटात, अखेरच्या दिवशी 30 मिनिटात 'खेळ खल्लास'
टीम इंडियाचे मुख्य कोच गौतम गंभीर आणि ओव्हलचे पीच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार वाद झाला होता. अशातच आता गंभीरचा उद्धटपणा टीम इंडियाला महागात पडणार आहे.
advertisement
2/8
ली फोर्टिसने भारतीय संघाच्या कर्मचाऱ्यांना खेळपट्टीपासून दूर राहण्यास सांगितले आणि कथितरित्या कुलिंग बॉक्सवरून त्यांच्यावर ओरडला. त्यावरून गंभीरने फोर्टिस याला शिंगावर घेतलं होतं.
advertisement
3/8
तुम्ही फक्त एक ग्राऊंड्समन आहात. आम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही सांगू नका, असं म्हणत गंभीरने ली फोर्टिस याला सुनावलं होतं. अशातच हाच ली फोर्टिस टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो.
advertisement
4/8
पाचव्या दिवशी हेवी रोलरच्या वापराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हेवी रोलिंगमुळे खेळपट्टीवर तयार झालेल्या कोणत्याही असमानता किंवा भेगा सपाट करण्यास हेवी रोलर मदत करतो.
advertisement
5/8
अशातच आता पीच क्युरेटर ली फोर्टिस याने अखेरच्या दिवशी हेवी रोलिंग केली तर टीम इंडियाला लवकर विकेट्स मिळणार नाहीत. याचा परिणाम असा की, विकेट्स लवकर पडणार नाहीत.
advertisement
6/8
प्रत्येक दिवसाच्या खेळापूर्वी कोणता रोलर (हेवी किंवा लाईट) वापरायचा, याचा निर्णय फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार घेतो. या प्रकरणात, इंग्लंडचा कर्णधार पाचव्या दिवशी हा निर्णय घेईल.
advertisement
7/8
पण गंभीरच्या उद्धटपणाचा फायदा घेत ली फोर्टिस पर्सनल बदला घेण्याची शक्यता आहे. कॅप्टन संघाच्या त्वरित गरजा आणि सामन्याच्या एकूण परिस्थितीनुसार रोलर निवडतात.
advertisement
8/8
दरम्यान, गंभीर सकाळी कसा होता हे तुम्ही पाहिले. काही हरकत नाही, मी ठीक आहे. आपल्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असं पिच क्युरेटर ली फोर्टिस यांनी म्हटत नाराजी व्यक्त केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
गंभीरच्या उद्धटपणामुळे मालिका संकटात, अखेरच्या दिवशी 'तो' मैदानाबाहेरून फिरवणार मॅच, 30 मिनिटात 'खेळ खल्लास'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल