क्रिकेटविश्वात एकाच फोटोची चर्चा, गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी एकत्र; काय चर्चा झाली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir with MS Dhoni : एका व्यासायिकाच्या कार्यक्रम सोहळ्यात टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत उपस्थित होता. त्यावेळी हेड कोच गौतम गंभीरने देखील हजेरी लावली होती.
advertisement
1/7
एका व्यासायिकाच्या कार्यक्रम सोहळ्यात टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत उपस्थित होता. (<!--StartFragment -->house of events<!--EndFragment -->)
advertisement
2/7
लग्नसोहळ्यात धोनी ब्लॅक सुटमध्ये दिसून आला. तो यावेळी भेटीगाठी घेताना खदखदून हसला. (<!--StartFragment -->house of events<!--EndFragment -->)
advertisement
3/7
या कार्यक्रमात क्रिकेटपटू हरभजन सिंग याची खास उपस्थिती पहायला मिळाली. (<!--StartFragment -->house of events<!--EndFragment -->)
advertisement
4/7
टीम इंडिया हेड कोच गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी एकाच मंचावर दिसून आले. त्याचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. (<!--StartFragment -->house of events<!--EndFragment -->)
advertisement
5/7
या लग्नसोहळ्याला अभिनेता सुनील शेट्टी याने देखील हजेरी लावली होती. (<!--StartFragment -->house of events<!--EndFragment -->)
advertisement
6/7
यावेळी टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंग, पार्थिव पटेल आणि तिलक वर्मा देखील उपस्थित असल्याचं दिसून आलं. (<!--StartFragment -->house of events<!--EndFragment -->)
advertisement
7/7
यावेळी टीम इंडियाचा माजी स्टार बॉलर आणि समालोचक इरफान पठाण देखील सपत्नीक उपस्थित असल्याचं दिसून आलं. तसेच रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह अनेक स्टार भारतीय क्रिकेटपटू उपस्थित होते. (<!--StartFragment -->house of events<!--EndFragment -->)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/