TRENDING:

शाळेतलं प्रेम, 6 वर्ष एकमेकांना केलं डेट, निकोलस पूरनच्या पत्नीचे फोटो पाहिलेत का?

Last Updated:
आयपीएल 2025 मध्ये, पूरनने लखनौ सुपर जायंट्ससाठी 14 सामने खेळले आणि या हंगामात, त्याने स्पर्धेत सर्वाधिक 40 षटकार मारले. या हंगामादरम्यान, निकोलस पूरनची पत्नी देखील उपस्थित होती.
advertisement
1/7
शाळेतलं प्रेम, 6 वर्ष केलं डेट, निकोलस पूरनच्या पत्नीचे फोटो पाहिलेत का?
निकोलस पूरन, वयाच्या 29 व्या वर्षी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने नऊ वर्षांच्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजसाठी 61 एकदिवसीय आणि 104 टी-20 सामने खेळले. फ्रँचायझी क्रिकेटमधून मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे त्याचा हा निर्णय प्रेरित असल्याचे मानले जाते.
advertisement
2/7
आयपीएल 2025 मध्ये, पूरनने लखनौ सुपर जायंट्ससाठी 14 सामने खेळले आणि 196.25 च्या स्ट्राईक रेटसह 43.67 च्या सरासरीने 524 धावा केल्या. या हंगामात, त्याने स्पर्धेत सर्वाधिक 40 षटकार मारले. या हंगामादरम्यान, निकोलस पूरनची पत्नी देखील उपस्थित होती.
advertisement
3/7
निकोलस पूरनची पत्नी आणि तो बालपणीचे मित्र आहेत. लहानपणीच त्यांची एकमेकांशी भेट झाली आणि तेव्हा पासून हे कपल एकत्र आहे
advertisement
4/7
18 व्या हंगामात निकोलस पूरनची पत्नी आयपीएलच्या सामन्याला आली आणि तिने तिच्या पतीला आणि त्याच्या संघाला प्रोत्साहन दिले.
advertisement
5/7
निकोलस पूरनचे लग्न कॅथरीना मिगुएलशी झाले आहे, ज्याचे दुसरे नाव एलिसा आहे.
advertisement
6/7
ते एकाच शाळेत असताना पहिल्यांदा एकमेकांना भेटले. सुरुवातीला ते एकमेकांना मित्र म्हणून ओळखू लागले आणि नंतर दोघांनाही एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या.
advertisement
7/7
2021 मध्ये लग्न करण्यापूर्वी हे जोडपे जवळजवळ 6 वर्षे एकमेकांना डेट करत हते. 2021 मध्ये दोघांनीही लग्न केले. निकोलस पूरनने अचानक इंटरनॅशनल क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
शाळेतलं प्रेम, 6 वर्ष एकमेकांना केलं डेट, निकोलस पूरनच्या पत्नीचे फोटो पाहिलेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल