TRENDING:

Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत घेतलंच नाही, विदर्भाच्या खेळाडूने सगळा राग काढला, रणजीच्या फायनलमध्ये शतक

Last Updated:
रजणी ट्रॉफी स्पर्धेत सध्या विदर्भ आणि केरळ संघात फायनल सामना सूरू आहे. या फायनल सामन्यात विदर्भाच्या कर्णधाराने खणखणीत शतक ठोकलं आहे.
advertisement
1/7
चॅम्पियन्स ट्रॉफीत घेतलंच नाही,विदर्भाच्या खेळाडूने सगळा राग काढला,रणजीत शतक
रजणी ट्रॉफी स्पर्धेत सध्या विदर्भ आणि केरळ संघात फायनल सामना सूरू आहे. या फायनल सामन्यात विदर्भाच्या कर्णधाराने खणखणीत शतक ठोकलं आहे. या शतकाच्या बळावर आता विदर्भ संघ रणजी ट्रॉफी जिंकेल अशी निर्माण झाली आहे.
advertisement
2/7
सध्या विदर्भाचा दुसरा डाव सूरू आहे. या दुसरा डावात विदर्भाचा कर्णधार करूण नायरने दणदणीत शतक ठोकलं आहे. या शतकी खेळीत त्याने 7 चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.
advertisement
3/7
खरं तर गेल्या काही वर्षापासून करूण नायर देशांतर्गत सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत टीम इंडियाच्या संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण संघात त्याची काही निवड झाली आहे.
advertisement
4/7
त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील त्याला संधी मिळेल अशी आशा होती.पण करूण नायरची संघात निवडच झाली नव्हती. सातत्याने कामगिरी करून देखील निवड होत नसल्याने करूण नायरने नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
5/7
पण अखेर आज रणजीच्या फायनलमध्ये करूण नायरला त्याचा राग काढण्याची संधी मिळाली आणि त्याने खणखणीत शतक ठोकलं.
advertisement
6/7
विदर्भाचा दुसरा डाव आता 3 विकेट गमावून 200 च्या नजीक पोहोचला आहे. त्यामुळे केरळ समोर 200 हून अधिक धावांचे लीड वाढले आहे.
advertisement
7/7
रणजीच्या फायनल सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवशी विदर्भाने 250 च्या नजीक लीड पोहोचवलं आहे. आता विदर्भ आपला डाव घोषित करत की केरळ त्याला ऑल आऊट करण्यात यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत घेतलंच नाही, विदर्भाच्या खेळाडूने सगळा राग काढला, रणजीच्या फायनलमध्ये शतक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल