TRENDING:

Mumbai Indians की Chennai Super Kings? गौतमी पाटीलची फेवरेट टीम कोणती? म्हणाली 'माझ्या हृदयात...'

Last Updated:
Gautami Patil Favourite IPL 2025 team : सबसे कातिल गौतमी पाटीलचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम आकर्षणाचा विषय असतात. अशातच आता पंढरपुरातील एका कार्यक्रमात गौतमीने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
advertisement
1/7
Mumbai Indians की Chennai Super Kings? गौतमी पाटीलची फेवरेट टीम कोणती? म्हणाली..
महाराष्ट्रात अनेकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलने नुकतीच पंढरपूरच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी गौतमी पाटीलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
advertisement
2/7
सबसे कातिल गौतमी पाटीलचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम आकर्षणाचा विषय असतात. अशातच आता पंढरपुरातील एका कार्यक्रमात गौतमीने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
advertisement
3/7
माझी सुरुवात अकलूज इथं लावणी महोत्सवात झाली. मी बॅक डान्सर होते मी खूप चुकले तर घाबरायची. मात्र, आता मी स्टेजवर आले की माझे पाय थांबत नाहीत म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
4/7
मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्ज? यंदाच्या आयपीएलमध्ये सपोर्ट कुठल्या टीमला करणार? असा सवाल नृत्यगांना गौतमी पाटीलला विचारला गेला. त्यावर गौतमीने भन्नाट उत्तर दिलं.
advertisement
5/7
मी महाराष्ट्रीयन आहे, म्हणून मी मुंबई इंडियन्सलाच पसंत करणार म्हणत चाहत्यांची मनं जिंकली आहे. गौतमीच्या या उत्तरानंतर कार्यक्रमात जोरदार टाळ्या बरसल्या. तर चेन्नईचे चाहते मात्र नाराज झाले.
advertisement
6/7
याआधी देखील गौतमी पाटीलने मुंबई इंडियन्स आपली फेवरेट टीम असल्याचं म्हटलं होतं. तसेच एमएस धोनी आपला फेवरेट खेळाडू असल्याचं देखील गौतमी पाटीलने मागील एका कार्यक्रमात म्हटलं होतं.
advertisement
7/7
दरम्यान, गौतमी पाटीलचा क्रेझ हा दिवसेंदिवस वाढतच चाललीये. गौतमी पाटील आता एका कार्यक्रमाचे 2 ते 3 लाख रुपये घेते. कोणतंही सेलीब्रेशन असो गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतोच.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians की Chennai Super Kings? गौतमी पाटीलची फेवरेट टीम कोणती? म्हणाली 'माझ्या हृदयात...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल