कोण पाहतंय तुमचा WhatsApp डीपी? या ट्रिकने लगेच कळेल, सोपी आहे प्रोसेस
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये प्रोफाइल म्हणजेच डीपी लावत असाल आणि हा डीपी कोण पाहतंय हे माहिती करुन घ्यायचं असेल तर यासाठी सोपी ट्रिक आहे.
advertisement
1/7

नवी दिल्ली : सध्याच्या काळात प्रत्येकाकडे व्हॉट्सअॅप आहे. तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर आवश्यक माहिती आपण जाणून घेणार आहोत. जी माहिती जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.
advertisement
2/7
तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवर प्रोफाइल पिक्चर म्हणजेच डीपी लावत असाल. अशा वेळी आपला डीपी कोण पाहतंय हे तुम्हाला माहिती करुन घ्यायचं असेल तर सोपी ट्रिक आहे. हीच ट्रिक आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
3/7
तुमची व्हॉट्सअॅप प्रोफाइल फोटो कोण-कोण पाहतंय याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला एक अॅप डाउनलोड करावं लागेल. सर्वात आधी गूगल प्ले-स्टोरवरुन आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये WhatsApp- Who Viewed Me किंवा Whats Tracker अॅप डाऊनलोड करा.
advertisement
4/7
हे अॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सोबत 1mobile marketही डाउनलोड करावं लागेल. या अॅपशिवाय WhatsApp- Who Viewed Me डाउनलोड होणार नाही. खरंतर 1मोबाईल मार्केट अॅप आपोआप डाउनलोड होईल.
advertisement
5/7
WhatsApp- Who Viewed Me फोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला काही सेकंद वाट पाहावी लागेल. थोड्यात तुमची प्रोफाइल कोण-कोण पाहतंय त्यांची लिस्ट जारी होईल.
advertisement
6/7
या यादीमध्ये तुम्हाला केवळ तेच लोक दिसतील, ज्यांनी गेल्या 24 तासात तुमचा डीपी पाहिलाय. अॅप तुमच्यासमोर कॉन्टॅक्ट कॅटेगिरी ठेवेल. तुम्ही ते कॉन्टॅक्ट पाहून तुमचा डीपी गुपचूप कोण पाहतंय हे चेक करु शकता.
advertisement
7/7
सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे, कोणतंही थर्ड पार्टी अॅप हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसतं. कारण यावर तुमचे पर्सनल डिटेल्स जात असतात. हे अॅपही किती सुरक्षित आहे याची कोणतीही अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही. तुम्ही हे अॅप तुमच्या रिस्कवर डाउनलोड करु शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
कोण पाहतंय तुमचा WhatsApp डीपी? या ट्रिकने लगेच कळेल, सोपी आहे प्रोसेस