TRENDING:

Mobile म्हणजे फोन नाही, 99 टक्के लोकांना याबद्दल चुकीचा समज, खरा अर्थ समजून घ्या

Last Updated:
Meaning of Mobile : बहुतांश लोकांच्या मनात एक समज पक्का बसला आहे की “मोबाईल म्हणजे फोन”. पण खरं सांगायचं तर मोबाईलचा अर्थ फक्त फोन एवढाच मर्यादित नाही. त्याच्या मागे एक मोठा आणि तितकाच मनोरंजक अर्थ दडलेला आहे.
advertisement
1/7
Mobile म्हणजे फोन नाही, 99 टक्के लोकांना याबद्दल चुकीचा समज
आजच्या काळात “मोबाईल” म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी स्मार्टफोनचीच प्रतिमा येते. कॉल, मेसेज, WhatsApp, Instagram सगळं एका छोट्या डिव्हाईसमधून चालतं. त्यामुळे बहुतांश लोकांच्या मनात एक समज पक्का बसला आहे की “मोबाईल म्हणजे फोन”. पण खरं सांगायचं तर मोबाईलचा अर्थ फक्त फोन एवढाच मर्यादित नाही. त्याच्या मागे एक मोठा आणि तितकाच मनोरंजक अर्थ दडलेला आहे.
advertisement
2/7
मोबाईल हा शब्द ‘मोबिलिटी’ म्हणजेच चालता-फिरता, पोर्टेबल, कुठेही नेण्या-आणण्यास सोपा असा या अर्थाने आला आहे.
advertisement
3/7
म्हणजे असे कोणतेही उपकरण जे तुम्ही सोबत बाळगू शकता, ज्याचा वापर एका ठिकाणी बांधून ठेवलेला नसतो, त्याला “मोबाईल” म्हटलं जातं. यामध्ये फक्त फोनच येत नाही. आज आपण जी अनेक उपकरणं वापरतो मोबाईल चार्जर, मोबाइल स्पीकर, मोबाइल वायफाय, मोबाइल लॅपटॉप स्टेशन, अगदी मोबाइल हॉस्पिटल्ससुद्धा हे सगळे “मोबाईल” या अर्थाच्या विस्ताराचे उदाहरण आहे.
advertisement
4/7
पूर्वीच्या काळात टेलिफोन एका ठिकाणी बसवलेला असायचा. घरात एक जागा, ऑफिसमध्ये एक जागा ते बदलणं शक्य नव्हतं. त्यामुळे फोन हा “स्टेशनरी” उपकरण होता. पण तंत्रज्ञान बदललं आणि फोन हातात पकडून कुठेही घेऊन जाता येईल असा झाला आणि इथून “मोबाईल फोन” हा शब्द जन्माला आला. चालता फिरता फोन, म्हणून तो मोबाईल फोन.
advertisement
5/7
म्हणूनच मोबाईलचा खरा अर्थ फक्त फोन नसून कुठेही वापरता येणारी, सोबत नेण्यास सक्षम अशी कोणतीही तंत्रज्ञान साधने असा आहे.
advertisement
6/7
आजही अनेक लोक मोबाईल आणि फोन हे एकच समजतात, पण वास्तविक मोबाईल हा एक category आहे आणि फोन हा त्यातील एक device. त्यामुळे smartphone, feature phone, tablet, portable router, wireless speakers हे सगळे मोबाईल तंत्रज्ञानाच्या कुटुंबातच मोडतात.
advertisement
7/7
मोबाईल हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात इतका मिसळला आहे की कधी कधी आपण त्याचा मूळ अर्थ विसरून जातो. पण एक गोष्ट मात्र निश्चित. मोबिलिटीने आपल्या जगण्याचा वेगच बदलून टाकला आहे. कुठेही, कधीही, कोणत्याही गोष्टीशी connect होण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मोबाईलने दिलं आहे आणि म्हणूनच मोबाईल हा फक्त फोन नाही, तर एक Lifestyle आहे, एक Freedom आहे, आणि भविष्याचा पाया आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Mobile म्हणजे फोन नाही, 99 टक्के लोकांना याबद्दल चुकीचा समज, खरा अर्थ समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल