दररोज वापरत असलेल्या Laptop चा आहे फुलफॉर्म, 99 टक्के लोकांना तर हे माहितच नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ऑफिसच्या कामांपासून ते पर्सनल गोष्टींसाठी लॅपटॉपचा वापर केला जातो. हल्ली शाळा कॉलेजमधील मुलंही लॅपटॉप वापरतात आणि त्यावर अभ्यास करतात.
advertisement
1/6

कोरोनानंतर वर्कफ्रॉम होमचं कल्चर आलं, ज्यानंतर घराघरात लॅपलॉप आलं. आता लॅपटॉप जवळजवळ प्रत्येकाकडे आहेच. पण अनेकांना या लॅपटॉप बद्दल एक गोष्ट नक्कीच माहित नाही.
advertisement
2/6
ऑफिसच्या कामांपासून ते पर्सनल गोष्टींसाठी लॅपटॉपचा वापर केला जातो. हल्ली शाळा कॉलेजमधील मुलंही लॅपटॉप वापरतात आणि त्यावर अभ्यास करतात.
advertisement
3/6
अनेकांना वाटतंय की लॅपटॉप हे त्याचं नाव आहे. पण तसं नाही हा एक शॉर्टकट शब्द आहे. ज्याचा फुलफॉर्म देखील आहे. हो तुम्ही बरोबर वाचलंत. याचा फूल फॉर्म ही आहे.
advertisement
4/6
Lightweight Analytical Platform Total Optimized Power हा लॅपटॉपचा फूलफॉर्म आहे.
advertisement
5/6
अनेकांना वाटतंय की लॅपटॉप हे त्याचं नाव आहे. पण तसं नाही हा एक शॉर्टकट शब्द आहे. ज्याचा फुलफॉर्म देखील आहे. हो तुम्ही बरोबर वाचलंत. याचा फूल फॉर्म ही आहे.
advertisement
6/6
लॅपटॉपचा फूलफॉर्म जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. पण इतकं मोठं नाव वाचून मनात म्हणाल की यापेक्षा त्याचं शॉर्टकट नावच बरं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
दररोज वापरत असलेल्या Laptop चा आहे फुलफॉर्म, 99 टक्के लोकांना तर हे माहितच नसेल