Chanakya Niti : हव्याहव्याशा वाटणाऱ्या 3 गोष्टी, पण यामुळे उद्ध्वस्त होतं आयुष्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti in Marathi : चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत ज्या जर एखाद्याच्या जीवनात अंमलात आणल्या तर यश मिळवणं आणखी सोपं होऊ शकतं.
advertisement
1/5

मला हे हवं ते हवं, असं प्रत्येकाचं असतं. काही गोष्टी अशा असतात ज्या हव्याहव्याशा वाटतात त्या कितीही मिळाल्या तरी मन समाधानी होत नाही. किंबहुना या गोष्टींची इच्छा ठेवल्याने आयुष्य उद्ध्वस्त होतं. या गोष्टींबाबत चाणक्यनीतीत सांगितलं आहे.
advertisement
2/5
पुरुषाने नेहमी आपल्या पत्नीवर समाधानी असलं पाहिजे. इतर महिलांकडे पाहणाऱ्यांनी यश मिळवलं तरी ते एके दिवशी सर्वकाही गमावतील.
advertisement
3/5
आचार्य चाणक्य म्हणतात, तुम्ही जे काही खात आहेत त्यात समाधानी असलं पाहिजे. चांगलं अन्न शोधण्यात वेळ वाया घालवू नका.
advertisement
4/5
व्यक्तीने आपल्याकडे असलेल्या संपत्तीत समाधानी राहण्यास शिकलं पाहिजे. अधिकची इच्छा नेहमीच विनाशाकडे घेऊन जाते.
advertisement
5/5
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : हव्याहव्याशा वाटणाऱ्या 3 गोष्टी, पण यामुळे उद्ध्वस्त होतं आयुष्य