TRENDING:

Wedding Traditions: वराला लटकवून चप्पलनं मारतात, लग्नातील या विचित्र परंपरेविषयी तुम्हाला माहितीय का?

Last Updated:
लग्न आणि लग्नाच्या परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. काही तर असे विधी, परंपरा असतात ज्यांच्याविषयी कधी ऐकलंही नसेल.
advertisement
1/9
वराला लटकवून चप्पलनं मारतात, लग्नातील या विचित्र परंपरेविषयी तुम्हाला माहितीय का
लग्न आणि लग्नाच्या परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. काही तर असे विधी, परंपरा असतात ज्यांच्याविषयी कधी ऐकलंही नसेल.
advertisement
2/9
भारतात तर विविध प्रकारचे विधी असतात. अनेक परंपरा असतात. यातील काही मजेशीर परंपरा तुम्ही पाहिल्या असतील, ऐकल्या असतील.
advertisement
3/9
लग्नातील अशाच एका विचित्र परंपरेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्याविषयी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
advertisement
4/9
अशीच एक विचित्र लग्न परंपरा आहे, ज्यामध्ये वराला लटकवून त्याला चप्पलनं मारलं जातं. या परंपरेविषयी तुम्ही कधी ऐकलंय का?
advertisement
5/9
वराला लटकवून सर्वजण त्याला चांगलंच मारतात. त्याचेच मित्र त्याला काठीला लटकवतात आणि मारतात. कोणी चप्पलनं मारतं तर कोणी काठीने मारतं.
advertisement
6/9
या विधीमध्ये वराच्या पायाच्या तळव्यालाच मारलं जातं. ही लग्नाची अनोखी परंपरा दक्षिण कोरियामध्ये पाळली जाते.
advertisement
7/9
ही परंपरा सुरु असतात वधू पक्षातील कोणीही पाहुणे यामध्ये सामील होऊ शकत नाही. वराला मार फक्त त्याचे मित्र आणि नातेवाईकच देऊ शकतात.
advertisement
8/9
आजही या परंपरेला अनेक लोक पाळतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही परंपरा लोक पाळत आले आहेत.
advertisement
9/9
जर वरानं ही परंपरा योग्य पद्धतीनं पार पाडली तर त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनात अडचणी कमी येतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Wedding Traditions: वराला लटकवून चप्पलनं मारतात, लग्नातील या विचित्र परंपरेविषयी तुम्हाला माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल