TRENDING:

Underwear : अशी अंडरविअर जी वापरल्यानंतर खाता येते; डॉक्टरनेच दिली माहिती

Last Updated:
Edible Underwear : बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे उपलब्ध आहे, आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. अगदी अंडरविअरही बऱ्याच प्रकारच्या मिळतात. पण तुम्ही कधी एडिबल अंडरविअरबाबत ऐकलं आहे का? हो एडिबल अंडरविअर म्हणजे खाता येईल अशी अंडरविअर.
advertisement
1/7
Underwear : अशी अंडरविअर जी वापरल्यानंतर खाता येते; डॉक्टरनेच दिली माहिती
कपडे खाता येतात आणि त्यातही ती अंडरवेअर... वाचूनच विचित्र वाटलं असेल. हे कसं शक्य आहे असा प्रश्न पडला असेल. जगातील हे असं एकमेव उत्पादन जे घालता येतं आणि खाता येतं.
advertisement
2/7
सुरुवातीला कॉलेज विद्यार्थ्यांच्या ग्रुपने मजेमजेत ही अंडरविअर तयार केली आणि हळूहळू ती खूप प्रसिद्ध झाली. माहितीनुसार हे अंडरवेअर साखर आणि स्टार्च, ग्लिसरीन आणि कृत्रिम फ्लेवर्सपासून बनवले जातात. कंडोमप्रमाणे हे अंडरवेअर वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये येतात.
advertisement
3/7
याबाबत इंटरनेट माहिती सर्च केली असता 1976 साली डेव्हिड सँडरसन आणि ली ब्रॅडी नावाच्या व्यक्तींनी या अंडरवेअरचा शोध लावल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हा त्याला कँडी पँट्स म्हटलं जायचं.
advertisement
4/7
आता अशी अंडरविअर कोण घालून खात असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, भारतात हे एडिबल अंडरवेअर लोक मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत.
advertisement
5/7
लैंगिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. तान्या, ज्यांना डॉ. क्युटरस म्हणून ओळखलं जातं. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये ही माहिती शेअर केली आणि सांगितलं की भारत या प्रकारच्या अंतर्वस्त्रांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ओडिशा आणि झारखंड ही दोन राज्यं आहेत जिथं लोक याचा सर्वाधिक वापर करतात.
advertisement
6/7
पण आता प्रश्न असा की हे अंडरविअर कोण वापरतं, तर माहितीनुसार बरेच लोक त्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करतात.
advertisement
7/7
तुम्हाला या अंडरविअरबाबत माहिती होती का? ही कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.(सर्व फोटो : प्रतीकात्मक) 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Underwear : अशी अंडरविअर जी वापरल्यानंतर खाता येते; डॉक्टरनेच दिली माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल