TRENDING:

पाणी पिण्याच्या 'ग्लास'ला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Last Updated:
दैनंदिन जीवनात आपण बरेच शब्द इंग्रजीमधलेच वापरतो.
advertisement
1/7
पाणी पिण्याच्या 'ग्लास'ला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही
अनेकदा तर आपल्याला याची कल्पनाही नसते, की आपण रोज वापरत असलेला हा शब्द मराठी नसून इंग्रजी आहे. यातीलच काही शब्द म्हणजे, पेन, पेन्सिल, पोलीस, शर्ट, पॅन्ट, कप.
advertisement
2/7
या शब्दांचा आपण दररोज वापर करतो. मात्र, जर कोणी आपल्याला या शब्दांचा मराठी अर्थ विचारला तर आपण विचारात पडू. अनेकदा तर आपल्याला त्याचा मराठी अर्थ माहितीच नसतो.
advertisement
3/7
अशाच आणखी एका शब्दाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचा मराठी अर्थ तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
advertisement
4/7
तर, हा शब्द आहे ग्लास. आम्ही बोलत आहोत, पाणी पिण्याच्या ग्लासबद्दल. दररोज आपण कित्येकदा हा शब्द उच्चारतो. मात्र, याचा मराठी अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
5/7
आज आम्ही तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगणार आहोत. तर, ग्लासला तुम्ही पाणी पिण्याचा पेला असं म्हणू शकता. मराठीत ग्लाससाठी पेला हा शब्द वापरता येईल
advertisement
6/7
आता यानंतर कोणीही तुम्हाला हा प्रश्न विचारला, तर याचं उत्तर तुम्हाला नक्कीच सांगता येईल आणि लक्षातही राहील.
advertisement
7/7
तुम्हालाही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहिती असतील, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत, तर ते शब्द कमेंट करून नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पाणी पिण्याच्या 'ग्लास'ला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल