Happy Gudi Padwa Wishes : नववर्षाच्या स्वागतासाठी तयार राहा, सेव्ह करून ठेवा या गुढीपाडवा शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gudi Padwa Wishes In Marathi : गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतात.
advertisement
1/7

नवे वर्ष, नवी सुरुवात… नव्या यशाची, नवी रूजवात…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी…सुख-समृद्धीने सजो आपली गुढी…हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/7
गुढी पाडव्याला आहेत अनेक कथा…गुढी म्हणजे विजयाची पताका…चैत्र महिन्यात सजली झाडं-झुडपं…म्हणूनच हिंदू धर्मात याला आहे नववर्ष म्हणून ओळख…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/7
सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात, दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Happy Gudi Padwa Wishes : नववर्षाच्या स्वागतासाठी तयार राहा, सेव्ह करून ठेवा या गुढीपाडवा शुभेच्छा