Happy Gudi Padwa Wishes : गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! नववर्षाच्या स्वागतासाठी हे Whatsapp Status ठेवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gudi Padwa Wishes In Marathi : गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतात.
advertisement
1/7

वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
आशेची पालवी, सुखाचा मोहोर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वशक्तिमान देवाचे आशीर्वाद घेऊ आणि पुढील वर्ष सुंदर आणि आनंदी जावो अशी आशा करूया.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/7
सोनेरी सूर्याची सोनरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
एक नवीन आशा, एक नवीन सुरुवात, एक नवीन स्वप्न उलगडण्याची वाट पाहत आहे, हा गुढीपाडवा तुम्हाला न ऐकलेले लाखो आनंद घेऊन येवो.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
नवे वर्ष, नवी सुरुवात… नव्या यशाची, नवी रूजवात…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/7
नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी…सुख-समृद्धीने सजो आपली गुढी…हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Happy Gudi Padwa Wishes : गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! नववर्षाच्या स्वागतासाठी हे Whatsapp Status ठेवा