TRENDING:

महाराष्ट्रातील 'या' गावात माणसांसोबत राहतात साप, लहान मुलंही अंगा-खांद्यावर खेळवतात

Last Updated:
सापाचं नाव घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो. मात्र असंही ठिकाण आहे जिथे लोक सापांसोबत राहतात. या ठिकाणाविषयी तु्म्हाला माहितीय का?
advertisement
1/6
महाराष्ट्रातील या गावात माणसांसोबत राहतात साप, लहान मुलंही अंगाखांद्यावर खेळवतात
भारतात असं एक गाव आहे जिथे लोक सापांसोबत एखाद्या कुटुंबियांसारखं राहतात. हे अनोखं गाव असून याठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्राण्यांसोबत राहतात.
advertisement
2/6
या गावात घरामध्ये सापाला राहण्यासाठी बिळही बनवलं जातं. हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे.
advertisement
3/6
हे गाव भारतातील महाराष्टामध्ये सोलापूर आहे. या जिल्ह्यामध्ये शेटफळ नावाचं गाव असून या ठिकाणच्या अनेक विशेषतः आहेत.
advertisement
4/6
नागपंचमीला नागांची पूजा केली जाते मात्र शेटफळ गावात पूर्ण वर्षभरच हे लोक त्यांच्यासोबत राहतात. त्यामुळे याठिकाणी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला साप फिरताना दिसतील.
advertisement
5/6
कुटुंबियांप्रमाणे सापांच्या खाण्याची व्यवस्थाही येथे केली जाते. घरच नाही तर पूर्ण गावात साप आरामाच फिरत असतात.
advertisement
6/6
घरातील लहान मुलं झुरळ पाहिलं तरी घाबरतात मात्र या गावातील लहान मुलं सापांसोबतही खेळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
महाराष्ट्रातील 'या' गावात माणसांसोबत राहतात साप, लहान मुलंही अंगा-खांद्यावर खेळवतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल