TRENDING:

उखाणा कसा असला पाहिजे, दमदार...; मंगळागौर स्पेशल यादी, तुमच्याचसाठी!

Last Updated:
Mangalagaur Ukhane : मंगळागौरीनिमित्त तुम्हीसुद्धा खास उखाणे घेऊ शकता. आम्ही तुम्हाला काही हटके ओळी सांगणार आहोत. आपल्या सख्या उमा पाटील आणि सीमा पारेख यांनी हे खास उखाणे सुचवले आहेत. (शिवानी धुमाळ, प्रतिनिधी / पुणे)
advertisement
1/11
उखाणा कसा असला पाहिजे, दमदार...; मंगळागौर स्पेशल यादी, तुमच्याचसाठी!
नववधूसाठी मंगळागौर हा अत्यंत खास सण असतो. या दिवशी ती पूजा करते, खेळ खेळते, आपल्या सख्यांना भेटते, नातेवाईक स्त्रियांना भेटते. अशावेळी तिला उखाणा घे, उखाणा घे असा आग्रह हमखास केला जातो.
advertisement
2/11
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान! निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान!! रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान!!!
advertisement
3/11
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, रावांनी दिला मला प्रेमाचा हात!
advertisement
4/11
जाई-जुईची वेल पसरली दाट, जाई-जुईची वेल पसरली दाट, रावांसोबत बांधली जीवनाची गाठ!
advertisement
5/11
संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका, संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका, रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका!
advertisement
6/11
झूळझूळ वाहे वारा, मंद चाले होडी, झूळझूळ वाहे वारा, मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो रावांशी माझी जोडी!
advertisement
7/11
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, हो-नाही म्हणता म्हणता <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/best-marriage-anniversary-wishes-in-marathi-lagn-vadhdivsachya-shubhechcha-quotes-status-mhpj-1154782.html">लग्न जुळले</a> एकदाचे, रावांमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे!
advertisement
8/11
आई वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे, आई वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे, रावांमुळे पाहते मी दिवस सुखाचे!
advertisement
9/11
यामिनीच्या अंगावर चांदण्याचा शेला, यामिनीच्या अंगावर चांदण्याचा शेला, रावांनी माझ्या <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/why-wear-these-special-colored-bangles-in-shravan-what-is-the-significance-of-this-color-mhpd-1214793.html">हाती सौभाग्याचा</a> कलश दिला!
advertisement
10/11
पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी!
advertisement
11/11
खडीसाखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, खडीसाखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, रावांच्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/what-is-the-age-gap-between-husband-and-wife-for-marriage-mhds-1170556.html">संसारात स्वर्गाचा आनंद</a>!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
उखाणा कसा असला पाहिजे, दमदार...; मंगळागौर स्पेशल यादी, तुमच्याचसाठी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल