Weird Law - इथं गेलात तर चुकूनही कुणाला निरोप देताना टा-टा म्हणू नका; थेट जेलमध्ये जाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
असं ठिकाण जिथं टा-टा बोलणं तुम्हाला भारी पडू शकतं.
advertisement
1/5

कुणालाही निरोप देताना आपण टाटा म्हणतो. हा इंग्रजी शब्द, ज्याचा अर्थ गूड बाय असा आहे.
advertisement
2/5
टाटा शब्दाचा वापर 1823 साली पहिल्यांदा करण्यात आला. 1889 साली न्यूयॉर्क टाइम्समध्ये याचा वापर फेअरवेल म्हणून करण्यात आला होता. 1940 सालापासून हा शब्द जगभरात प्रसिद्ध झाला.
advertisement
3/5
पण असं एक ठिकाण जिथं तुम्ही टाटा म्हटलं तर थेट जेलमध्येच जाल. इथं डिक्शनरीतून याचा अर्थ वेगळा आहे. याचा संबंध ब्रेस्टशी आहे. अपशब्द म्हणून याकडे पाहिलं जातं.
advertisement
4/5
त्यामुळे चुकूनही कुणाला निरोप देताना जरी तुम्ही का शब्द बोललात आणि कुणी तुमची तक्रार केली तर तुम्हाला जेलही होऊ शकते.
advertisement
5/5
आता हे ठिकाण कोणतं असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर घाबरू नका भारतात असा नियम कुठेही नाही. हा नियम आहे तो अमेरिकेत. त्यामुळे इथं गेलात तर मात्र सांभाळून राहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Law - इथं गेलात तर चुकूनही कुणाला निरोप देताना टा-टा म्हणू नका; थेट जेलमध्ये जाल