TRENDING:

Nonveg food : चिकन, मटण, मासे... खाल्ल्यानंतर पचायला किती वेळ लागतो?

Last Updated:
Nonveg food digest time : नॉनव्हेज म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. नॉनव्हेज पाहिलं की त्यावर कित्येक लोक ताव मारतात. एकाच वेळी भरभरून खातात. पण ते पोटात किती वेळ राहतं, किती वेळानं पचतं तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5
Nonveg food : चिकन, मटण, मासे... खाल्ल्यानंतर पचायला किती वेळ लागतो?
चिचिकन, मटण, मासे... अहाहा... वाचूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. किती तरी लोक नॉनव्हेज दिसताच त्यावर तुटून पडतात, नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारतात. पण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ते पोटात किती वेळ राहतं, शरीरात ते पचायला किती वेळ जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
2/5
चिकन, मटण, मासे तिन्ही नॉनव्हेजचे प्रकार. पण त्यांच्यातील पोषक मूल्यं, त्यांचे शरीराला होणारे फायदे, त्यांची चव आणि बनवण्याची पद्धतही वेगवेगळी. त्याचप्रमाणे यांचा पचनाचा कालावधीही वेगवेगळा आहे.
advertisement
3/5
बहुतेक लोकांना मासे खायला आवडतात. माशाचं कालवण, तळलेले मासे खाण्याची मजा काही औरच. मासेही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सामान्यपणे मासे पचायला कमीत कमी 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो.
advertisement
4/5
काही जणांना मासे नाही तर चिकन आवडतं. तर काही जण मासे चिकन दोन्ही खातात. माशांच्या तुलनेत चिकन पचण्याचा कालावधी जास्त आहे. चिकन खाल्ल्यानंतर ते 90 ते 120 मिनिटांनी पचतं.
advertisement
5/5
मासे आणि चिकन यापेक्षाही मटण पचण्याचा कालावधी खूप जास्त आहे. मीट खाल्ल्यानंतर ते पचायला कमीत कमी तब्बल 3 तास जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Nonveg food : चिकन, मटण, मासे... खाल्ल्यानंतर पचायला किती वेळ लागतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल