TRENDING:

दारुच्या बाटलीवर का लिहिलं असतं 42.8% VV, याचा नेमका अर्थ काय?

Last Updated:
जगभरातील असंख्य लोक दारु पितात. यामध्ये वृद्धांपासून ते महिलांचाही समावेश आहे. लोक आपल्या आवडी प्रमाणे दारुचा प्रकार आणि ब्रँड पितात. पण बहुतांश दारूवर एक गोष्ट लिहिलेली असते, ज्याकडे काही लोक लक्ष देत नाहीत.
advertisement
1/6
दारुच्या बाटलीवर का लिहिलं असतं 42.8% VV, याचा नेमका अर्थ काय?
भारतीय मार्केटमध्ये दारुच्या बाटलीवर 42.8 किंवा 75 टक्के असं काहीतरी लिहिलेलं आढळतं. पण याचा नेमका अर्थ अनेकांना माहित नसतो. परंतू या संख्याचा अर्थ आहे अल्कोहोलचं प्रमाण. म्हणजे हे दर्शवतं की त्या दारुत किती एल्कोहोल आहे.
advertisement
2/6
अल्कोहोल कन्टेन्टची मात्रा सर्व दारुच्या बाटलीवर लिहिलेलं असतं. ज्यामध्ये व्हिस्की, रम, वोडका आणि बिअर सारख्या दारुंचा समावेश आहे.
advertisement
3/6
दारुच्या बाटलीवर लिहिलेल्या या नंबरवरुनच हे फायनल होतं की त्या दारुत किती नशा आहे, तसेच ती किती आणि कसा परिणाम करेल.
advertisement
4/6
मग आता प्रश्न असा की संख्यांच्या पुढे लिहिलेल्या VV चा अर्थ काय? तर या VV चा अर्थ हा त्याच्या वॉल्यूमशी आहे. जे सरकारमार्फत ठरवलं जातं.
advertisement
5/6
भारतीय मार्केटमध्ये विकली जाणारी दारु ही सरकार मार्फत 42.8 टक्के VV ची मात्रा ठरवली जाते. शिवाय 42.8 टक्के VV सोबतच बाटलीवर 75 टक्के प्रुफ देखील लिहिलेलं असतं, जे VV सारखंच असतं.
advertisement
6/6
हे देखील लक्षात घेण्या सारखं आहे की वेगवेगळ्या दारुमध्ये ही मात्रा वेगवेगळी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
दारुच्या बाटलीवर का लिहिलं असतं 42.8% VV, याचा नेमका अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल