TRENDING:

Amazon ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेलमध्ये स्वस्तात मिळताय 20 हजारांचे फोन, पाहा किती होईल बचत

Last Updated:

Amazon ने वर्षाच्या सुरुवातीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आपला मोठा सेल Amazon Great Republic Day Sale सुरू केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Amazon ने वर्षाच्या सुरुवातीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आपला मोठा सेल Amazon Great Republic Day Sale सुरू केला आहे. आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये 20 हजार रुपयांमध्ये येणारे स्मार्टफोन  डिस्काउंटमध्ये किती रुपयांना मिळत आहेत याविषयी सांगणार आहोत. ई-कॉमर्स साइट्सवरील किमतीत कपात करण्याव्यतिरिक्त, बँक ऑफर्समधूनही चांगल्या डिस्काउंट उपलब्ध आहेत. एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहक अतिरिक्त बचत करू शकतात. चला 20,000 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या टॉप 5G स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.
टेक्नॉलॉजी न्यूज
टेक्नॉलॉजी न्यूज
advertisement

Lava Agni 3 5G

Lava Agni 3 5G चा 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 20,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 10% इंस्टंट डिस्काउंट (रु. 1,000 पर्यंत) मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 19,999 रुपये होईल. Lava Agni 3 5G मध्ये 6.78 इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1200x2652 पिक्सेल आहे. यात MediaTek Dimension 7300X प्रोसेसर आहे.

advertisement

WhatsApp Tips: तुमचे पर्सनल मेसेज कोणी वाचत तर नाहीये ना? असे करा लॉक

Realme 13+ 5G

Realme 13+ 5G चा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 21,498 रुपयांना लिस्टेड आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, तुम्हाला सर्व बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 2500 रुपयांचं इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतं. त्यानंतर प्रभावी किंमत 18,998 रुपये होईल. Realme 13+ 5G मध्ये 6.67 इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1080x2400 पिक्सेल आहे. यात MediaTek डायमेंशन 7300 प्रोसेसर आहे.

advertisement

iQOO Z9s 5G

iQOO Z9s 5G चा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 19,998 रुपयांना लिस्टेड आहे. सेल दरम्यान तुम्ही कूपन ऑफरमधून 500 रुपये वाचवू शकता. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट (रु. 1,000 पर्यंत) मिळवू शकता, त्यानंतर प्रभावी किंमत 18,498 रुपये होईल.

advertisement

'या' स्मार्टफोनची किंमत फक्त 6 हजार, पण फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह'

OnePlus Nord CE4 Lite 5G

OnePlus Nord CE4 Lite 5G चा 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,998 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 1250 रुपयांचं डिस्काउंट मिळू शकतं. त्यानंतर प्रभावी किंमत 16,748 रुपये होईल. OnePlus Nord CE4 Lite 5G मध्ये 6.67 इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल आहे. यात 5500 mAh ची बॅटरी आहे.

advertisement

Honor 200 5G

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणात नाही लागले मन, तरुणाने सुरू केलं मटण भाकरी सेंटर, 4 लाखाची उलाढाल
सर्व पहा

Honor 200 5G चा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 23,998 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. Amazon सेलवर तुम्हाला कूपन ऑफरमधून 2000 रुपयांची सूट मिळू शकते. तर बँक ऑफरमध्ये, तुम्हाला SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1250 रुपयांचं डिस्काउंट मिळू शकतं. त्यानंतर प्रभावी किंमत 20,748 रुपये होईल.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Amazon ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेलमध्ये स्वस्तात मिळताय 20 हजारांचे फोन, पाहा किती होईल बचत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल