या सेलमध्ये तुम्हाला iPhone, OnePlus आणि Poco चे लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळत आहे. यांवर उपलब्ध असलेल्या ऑफर येथे पहा.
Lava ने लॉन्च केली स्वस्त स्मार्टवॉच! AMOLED डिस्प्लेसह मिळतो GPS, पहा किंमत
OnePlus 13 Amazon Sale
तुम्ही OnePlus 13 विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय काही ना काही प्रकारे योग्यच ठरू शकतो. या फोनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फीचर्स मिळत आहेत. Amazon देखील स्वस्तात खरेदी करण्याची संधी देत आहे. या फोनची मूळ किंमत 72,999 रुपये आहे. पण Amazon च्या या सेलमध्ये तुम्हाला ते फक्त 69,998 रुपयांमध्ये डिस्काउंटसह मिळत आहे. तुम्ही एकाच वेळी इतके पैसे भरू शकत नसाल, तर प्लॅटफॉर्म तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शनही देत आहे.
advertisement
तुम्ही हा फोन 3,394 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही निवडक क्रेडिट कार्डवर ऑफर देखील घेऊ शकता. या फोनचा डिस्प्ले 6.82 इंच आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे.
हे आहेत Jio चे 100 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन! मिळतात अनेक बेनिफिट्स
iPhone 16 वर डील
Amazon च्या या सेलमध्ये तुम्हाला iPhone 16 वरही चांगली डील मिळत आहे. तुम्ही हा फोन फक्त 74,900 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. जर तुम्हाला ते EMI वर घ्यायचे असेल, तर मासिक EMI फक्त 3,631 रुपये असेल. येथे तुम्हाला लेटेस्ट iPhone चे सर्व रंग ऑप्शन मिळत आहेत. SBI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून तुम्ही 1000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
ग्रेड रिपब्लिक डेल सेलमध्ये डिस्काउंट
तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. तुम्हाला लॅपटॉपवर 40 टक्के सूट, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 75 टक्के सूट आणि फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांवर 80 टक्के सूट मिळू शकते.
त्याचप्रमाणे, तुम्ही सेलमध्ये अधिक प्रीमियम स्मार्टफोन्सवर मोठ्या डीलचा लाभ घेऊ शकता. आजपासून हा सेल सुरू झाला आहे.