TRENDING:

विदर्भातील फेमस कुरकुरीत बिट्टी कशी तयार करायची? सोपी रेसिपी, झटपट तयार होणार, VIDEO

अमरावती : विदर्भ झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील सर्वात फेमस पदार्थ म्हणजे रोडगे. रोडगे हे जाड गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे विदर्भ स्पेशल बिट्टी. ज्यांना रोडगे खायला आवडणार नाहीत त्यांनी बिट्टी तर एक वेळा चाखून बघायलाच पाहिजे. ही कुरकुरीत बिट्टी कशी बनवायची?, हेच आपण आज जाणून घेऊयात

Last Updated: November 04, 2025, 13:31 IST
Advertisement

मातीचं भांड एक, वापरण्याचे फायदे अनेक, तुम्हालाही होईल आश्चर्य, VIDEO

पुणे

पुणे : शिवकालीन युगापासून आपल्याकडे मातीची भांडी वापरली जातात. त्यातल्या पदार्थांना स्वर्गीय चव येते, असे मानले जाते. आजच्या काळातही वापरण्यासाठी अशी भांडी अनेक दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. या भांड्यात जेवण बनवणे, हे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे म्हणतात. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.

Last Updated: November 04, 2025, 13:11 IST

Dahitadka Recipe : दररोजच्या जेवणात तिच भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा दहीतडका, रेसिपीचा Video

मुंबई : दररोजच्या जेवणात तीच तीच आमटी आणि भाजी करून कंटाळा आलाय? स्वयंपाकघरात तासन्‌तास उभं राहायची इच्छा नाही, पण काहीतरी झटपट आणि चविष्ट खायचंय? मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. थोड्या वेळात अगदी कमी साहित्य वापरून तयार होणारा आणि चवीने सगळ्यांना भुरळ घालणारा पदार्थ म्हणजे दहीतडका. दह्याची मऊसर चव, मसाल्यांचा तडका आणि सुगंधी फोडणीचा स्पर्श या सगळ्याचं एक अप्रतिम मिश्रण म्हणजे हा पारंपरिक पण ट्रेंडी पदार्थ, जो भातासोबत आणि चपातीसोबतही खाऊ शकतो.

Last Updated: November 03, 2025, 20:14 IST
Advertisement

Health Tips : रोज गरम पाण्याने आंघोळ करताय? फायदे आणि तोटे काय? आधी हे वाचा

अमरावती : हिवाळा सुरू झाला की, अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करायला सुरुवात करतात. तर काहींना बाराही महिने अंघोळीसाठी गरम पाणी हवं असतं. पण अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ते कितपत गरम पाणी वापरतात यावरच त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात. अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत जाणून घेऊ.

Last Updated: November 03, 2025, 19:54 IST

Success Story : हॉटेल बंद पडले पण हार नाही मानली, पुन्हा जोमाने सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 1 लाख कमाई

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवरील गेवराई येथे कमलेश वैद्य हे 'हिरा हॉटेल' या नावाचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्याकडचा मिसळपाव प्रसिद्ध आणि स्वादिष्ट असल्यामुळे खवय्ये दुरून नाश्ता करण्यासाठी येत असतात. तसेच या ठिकाणी पोहे, रस्सा वडा, भजी यासह विविध पदार्थ मिळतात. या व्यवसायाच्या माध्यमातून वैद्य यांची दररोज 10 ते 15 हजार रुपयांची उलाढाल होते तर महिन्याला 3 लाखांची उलाढाल होत असून निव्वळ कमाई 1 लाख रुपयांपर्यंत होत असल्याचे वैद्य यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: November 03, 2025, 19:35 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
विदर्भातील फेमस कुरकुरीत बिट्टी कशी तयार करायची? सोपी रेसिपी, झटपट तयार होणार, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल