राजकीय संकटात असताना काँग्रेसला या आधी विदर्भानं अनेकदा मदत केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीनं पुन्हा नागपूरवर विश्वास टाकला आहे.