काँग्रेसने महिला आरक्षण हे काँग्रेसचे स्वप्न असल्याचे सांगत, याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच आता भाजपनेही आक्रमकपणे काँग्रेसला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरुन राजकीय श्रेयवादाचा सामना रंगल्याचे पाहायला मिळते आहे.