इलॉन मस्क यांचा एकदम से वक्त, जज्बात, जिंदगी बदलली आहे. कारण ते आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले नाहीत. ‘बर्नार्ड अरनॉल्ट’ या नावाने आता हा किताब मिळवलाय. कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट ज्यांनी ही कामगिरी केलीय आहे? कशी पलटली बाजी? पाहूयात...