पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ आणि लक्षद्वीपला प्रमोट करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरलेत. पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालवदीवच्या मंत्र्यांनी केलेल्यी टिप्पणीमुळे मालदीवच्या विरोधात सोशल मीडियावर आघाडीच उघडण्यात आलीय. पाहूयात त्या विषयीचा हा रिपोर्ट...