पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपला भेटीनंतर पर्यटन स्थळांच्या यादीत या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. पण या आवाहनामुळे संतप्त झालेल्या मालदीवच्या नेत्यांनी मोदींच्या लक्षद्वीप भेटीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली. पण याचे परिणाम आता मालदीवला भोगावे लागतायत. पाहूयात