जालनाः सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. पितृपक्ष सुरू असून देखील सोन्याचे दर हे एक लाख 13 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले आहेत. दिवाळीपर्यंत हेच दर एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून चांदी देखील दीड लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनी दरवाढीमागील कारणाविषयी आम्ही जालना सराफा असोसिएशनच्या सचिवांशी बातचीत केली पाहुयात.