TRENDING:

पुरानंतर चिखल आणि घाणीचं साम्राज्य, चिपळूण जुना गुहागरचं भयानक वास्तव

Last Updated : महाराष्ट्र
शिवाजी गोरे, प्रतिनिधी चिपळूण : चिपळूण बाजारपेठेतील पाणी ओसरले चिखल काढण्याचे काम सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सकाळपासून पावसाने उसंत दिल्याने कामाला वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण चिंचनाका, जुना गुहागर स्टॅन्ड , परिसरात काल मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले होते पुराचे पाणी ओसरतात बाजारपेठ पूर्णपणे चिखलमय झाली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
पुरानंतर चिखल आणि घाणीचं साम्राज्य, चिपळूण जुना गुहागरचं भयानक वास्तव
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल