राज्यभरातील लाखो कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत, उपलेलं आंदोलनाचं हत्यार अखेर म्यान केलंय. सरकारी आणि निम सरकारी अशा सर्वच विभागातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला होता.. पण, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्यानं, हा संप मागे घेण्यात आलाय..