मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन देखील एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर दोन दिवस फोन बंद होता असा दावा मनसे नेते अभिजित जाधव यांनी केला आहे. BMC निवडणुकीआधी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी दिलेला प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी काही अटी समोर ठेवू मान्य करू असे संकेत दिले आहेत.