आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी नेहमीच ठाकरेंवर जाहीर बाण चालवलेत. पण यावेळची सावंतांनी ठाकरेंना थेट अंगावर घेतलंय. त्यांनी ठाकरेंचा एकेरी उल्लेखच नाही केला तर त्यांना ‘मूर्खमंत्री’ म्हटलंय. शिवाय सावंतांनी ठाकरेंना 10 कोटी रूपये दिल्याचा गौप्यस्फोटही केलाय. नेमकं काय झालं? काय म्हणाले तानाजी सावंत? ठाकरेंविरोधात सावंत एकाएकी इतके आक्रमक का झालेत? का दिले सावंतांनी ठाकरेंना 10 कोटी? पाहूयात...