बिबट्याचं पिल्लू एक कुटुंबाच्या पडवीत आढळून आलं त्यानंतर याची माहिती पालकांनी कोणालाही न देता आपल्या मुलाकडे ते खेळायला दिलं. तो चिमुकला एवढ्यावरच थांबला नाही तर तो बिबट्याचे पिल्लू घेऊन शाळेत गेला शाळेतील मित्रांनी आणि शिक्षकाने त्याला हाताळलं मुक्या प्राण्याच्या जीवाशी दिवसभर खेळ सुरू राहिला.