नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला यंदाच्या वर्षातील दुसरा पूर आला आहे, गोदावरी नदीच्या पुराची ओळख सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्याने गोदा काठचा परिसर पाण्याखाली आला आहे. (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी)