TRENDING:

३ पक्ष बदलले, सोयीचं राजकारण केलं; अजित दादांनी कोल्हेंना सुनावलं

Last Updated : बातम्या
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात अजित पवारांनी कोल्हेंना सुनावलं, माझं जॅकेट गुलाबी नाही, कलर तपासा. सतत निष्ठा बदलणारा व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात याचा नैतिक अधिकार तरी आहे का असा थेट सवाल अजित पवारांनी केला.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
३ पक्ष बदलले, सोयीचं राजकारण केलं; अजित दादांनी कोल्हेंना सुनावलं
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल