प्राजक्ता माळीवर करण्यात आलेल्या आरोपानंतर गौतमी पाटील तीच्या साठी पुढे आलीय. प्राजक्ता माळीने जी भूमिका मांडली ती अगदी बरोबर आहे. आम्ही सर्व कलाकार प्राजक्तासोबत आहोत असं गौतमीनं सांगीतलंय. त्याचबरोबर कलाकाराला कलाकार राहू द्या, एखाद्या कलाकाराचे नाव कोणासोबतही विनाकारण जोडू नका अशी विनंती देखील गौतमीनं केलीय.