TRENDING:

…हे सिद्ध करा नाही तर माफी मागायला तयार राहा, आव्हाडांचं ओपन चॅलेंज

Last Updated : Politics
बीडमधील मोर्चावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिलीय. त्यांनी जितेंद्र आव्हाडांचं व्हाट्सअप वरचं चॅट पोस्ट केलंय. त्या चॅटमध्ये आव्हाड लोकांना आंदोलनाला लोकांना बोलावण्या संदर्भात बोलत आहेत. तर पैशांची चिंता करून नका असं या चॅटमध्ये लिहीण्यात आलंय. धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची टीम कामाला लागलीय, दरम्यान हे माझं चॅट नाही असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
…हे सिद्ध करा नाही तर माफी मागायला तयार राहा, आव्हाडांचं ओपन चॅलेंज
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल