मुंबई इंडियन्स ही सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असलेली लोकप्रिय आयपीएल फ्रॅन्चायझी. पण याच मुंबईचे चाहते सध्या संतापलेयत. काय आहे यामागचं कारण? पाहूयात सविस्तर