advertisement

सुमित सावंत

सुमित शंकर सावंत हे अनुभवी पत्रकार आणि वृत्तनिवेदक असून गेल्या दशकापासून ते महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे वार्तांकन करत आहेत. साम टीव्ही आणि TV9 मराठी सारख्या नामवंत वाहिन्यांमध्ये रिपोर्टर आणि अँकर म्हणून काम केल्यानंतर, सध्या ते News18 Marathi मध्ये 'प्रोड्युसर' आणि 'रिपोर्टर' म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना (UBT) आणि मुंबई महानगरपालिका (BMC) या विषयांवर त्यांची विशेष पकड आहे.

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स