वजनावर जबरदस्त उपाय, उपाशीपोटी करा; पोट होईल साफ, चरबीही वितळेल!

Last Updated:

दररोज हा उपाय केल्यास अन्नपचन सुरळीत होतं. तसंच गरोदर महिलांच्या स्तनांमध्ये भरपूर दूधनिर्मिती होण्यास मदत मिळते.

या दिवसांत अनेक पदार्थ पोटाला बाधतात.
या दिवसांत अनेक पदार्थ पोटाला बाधतात.
रिया पांडे, प्रतिनिधी
नवी दिल्ली : उन्हाळ्यात अनेकजणांना पोटाच्या विकारांचा सामना करावा लागतो. कारण या दिवसांत अनेक पदार्थ पोटाला बाधतात. याबाबत डॉक्टर काय सांगतात जाणून घेऊया. उन्हाळ्यात आपला आहार नेमका कसा असायला हवा, यासंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. अंकुर जैन यांनी सांगितलं की, पोटासाठी बडिशेप, जिरं आणि ओव्याचं पाणी सर्वोत्तम असतं. कारण या पदार्थांमध्ये पचनासंबंधित औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे पोटासाठी फायदेशीर ठरतात. म्हणूनच हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, जिरं, बडिशेप आणि ओव्याच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. दररोज हे पाणी प्यायल्यास अन्नपचन सुरळीत होतं. विशेष म्हणजे या पाण्यामुळे वजन कमी होण्यास प्रचंड मदत मिळते. तसंच संपूर्ण शरीर स्वच्छ होतं.
advertisement
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, गरोदर महिलांनी हे पाणी प्यायल्यास स्तनांमध्ये भरपूर दूधनिर्मिती होण्यास मदत मिळते. परंतु जसे काही पदार्थांचे फायदे असतात तसे तोटेही असतातच. त्यामुळे कोणत्याही पदार्थांचं सेवन करण्यापूर्वी आपण स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा 
मराठी बातम्या/हेल्थ/
वजनावर जबरदस्त उपाय, उपाशीपोटी करा; पोट होईल साफ, चरबीही वितळेल!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement